हायवे लगत बागायत जमीन विक्रीस आहे
मेसेज करा
+919579861128
हायवे लगत बागायत जमीन विक्रीस आहे
📍 लोकेशन: मौजे साळवे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे
दोंडाईचा हायवे लगत, गट नं. 46/2 मधील उत्कृष्ट जमीन विक्रीस उपलब्ध.
🔹 जमीन तपशील:
एकूण क्षेत्र: 1.09 एकर
चंद्रसिंग ठाकूर यांच्या नावावर: 0.49 आर
भूपेंद्रसिंग ठाकूर यांच्या नावावर: 0.60 आर
जमीन प्रकार: बागायत जमीन
सद्यस्थिती: शेतात चंदनाची झाडे उपलब्ध
विशेष: चंदनाच्या झाडांसह विक्री केली जाईल
💰 दर:
👉 ₹28 लाख प्रति एकर
📍 वैशिष्ट्ये:
✔ हायवे लगत प्राइम लोकेशन
✔ शेती तसेच गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय
✔ पाणी व वाहतुकीची सोय उपलब्ध
✔ चंदन लागवडीमुळे भविष्यात जास्त उत्पन्नाची संधी
📞 अधिक माहितीसाठी व पाहणीसाठी संपर्क करा:
📲 9823242128
📲 9579861128
पहिला रिव्ह्यू द्या!
