🔧 शेतकऱ्यांसाठी आधुनिक आणि उपयुक्त कटर!
या कटरच्या मदतीने तुम्ही खालील पिकांचे शेंडे सहज कापू शकता
तूर, कापूस, हरभरा, आंबा, पेरू आणि इतर अनेक पिके
✅ अधिक कार्यक्षम – एक व्यक्ती दररोज ५ एकर पर्यंत शेंडे कापणी करू शकतो
✅ ऊर्जेची बचत – 12V बॅटरी स्प्रे पंपवर 6 ते 8 तास सतत चालते
✅ टिकाऊ ब्लेड – हाय कार्बन स्टीलचे ब्लेड, वारंवार धार लावण्याची गरज नाही
📦 संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच डिलिव्हरी उपलब्ध!
📞 खरेदीसाठी आणि अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा:
अॅग्रो क्रांती – 8007852712
🌱 शेतीत आधुनिकता आणा – वेळ आणि खर्च वाचवा!