☀️🔧 सोलार टेक्निशियन सेवा 🔧☀️
घर, शेत, कंपनी, दुकान साठी सोलार सिस्टीम बसवणे, दुरुस्ती व मेंटेनन्स ची सर्व कामे एका ठिकाणी उपलब्ध.
वीज बिलाची समस्या असेल तर आजच सोलार सिस्टीम लावा आणि कायमचा खर्च कमी करा.
⚙️ 3आमच्याकडे उपलब्ध सेवा :
👉 सोलार पॅनल इंस्टॉलेशन
👉 सोलार पंप बसवणे
👉 इन्व्हर्टर, बॅटरी, कंट्रोलर फिटिंग
👉 जुनी सोलार सिस्टीम रिपेअरिंग
👉 सर्व्हिस व मेंटेनन्स
👉 वायरिंग व फॉल्ट काढणे
🌱 सोलार सिस्टीमचे फायदे :
☀️ लाईट बिल खूप कमी / शून्य होते
🌿 प्रदूषण होत नाही
💧 शेतासाठी पाणी पंप मोफत चालतो
🔋 लाईट गेली तरी वीज मिळते
💰 एकदाच खर्च, अनेक वर्ष फायदा
🏡 घर, दुकान, शेत सर्व ठिकाणी उपयोग
👨🔧 सोलार टेक्निशियन कडून काम करून घ्या = खात्रीशीर सर्व्हिस
📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
नाव : सार्थक भरणे
मोबाईल : 7498356545
📍 पत्ता : भारणेवाडी ता. इंदापूर. जी. पुणे
413114