गहू पिकावरील तणनाशक – वेस्ता (Vesta)
तणमुक्त गहू, भरघोस उत्पन्न!
वेस्ता हे गहू पिकासाठी प्रभावी निवडक तणनाशक असून उगवल्यानंतर येणाऱ्या रुंद पानांच्या तणांचे अचूक नियंत्रण करते. तणांशी होणारी स्पर्धा कमी करून पिकाला पोषक द्रव्ये पूर्ण मिळतात, त्यामुळे गहू जोमाने वाढतो व उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.
फायदे :
• रुंद पानांच्या तणांवर प्रभावी नियंत्रण
• गहू पिकास सुरक्षित
• पिकाची जोमदार वाढ
• उत्पादनात वाढ
• वापरण्यास सोपे