उत्तम प्रतीचे काळी हळद / काळे अद्रक बियाणे विक्रीसाठी उपलब्ध.
भविष्यातील फायद्याची शेती म्हणजे काळी हळद शेती चला शेतकरी मित्रांनो काळी हळदची शेती करूया..
दुर्मिळ होत चाललेल्या काळी हळदला आज देश विदेशात अतिशय डिमांड आहे.
पण सप्लाय कमी आहे. त्या मुळे मार्केट मध्ये आज काहींच्या काही रेट ला विकली जात आहे.
काळी हळद लागवडी साठी परिपूर्णमार्ग माल तयार झाल्या नंतर विक्रीसाठी सहयोग काळी हळद पासून विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन.
Black Turmeric / Black Ginger Seeds
Kali halad