चिया बियाणे विकणे आहे
आपल्या शरीरासाठी खुपच फायदेशीर असलेले चिया बियाणे विकण्यास उपलब्ध आहे
2 क्विंटल माल आहे
ऑरगॅनिक खतापासून पिकवलेले आहे.
दुधापेक्षा जास्त कॅल्शियम चिया चिया बियाण्यामध्ये आहेत
वैशिष्ट्ये :-
- या पिकाला कोणत्याही जनावरांपसून उपद्रव नाही तसेच रोग किंवा किड लागत नाही.
- चिया बिया मध्ये फायबर, ओमेगा-3, ॲन्टी ऑक्सीडेन्ट गुणधर्मामुळे हृदयविकाराच्या धोक्यापासुन सुरक्षा मिळते.
- खुप कमी कालावधीत आणि कमी मेहनतीत जास्त उप्तन्न तसेच शेतकरी बांधवाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे एकमेव पिक म्हनजे चिया.
- जमिनीचा कार्बन गर्भ वाढवणारे आणि जमीन सुपिक करणारे पिक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9860596809