बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti


नेपियर घास बियाणे विकणे आहे

11-01-2023


नेपियर घास बियाणे विकणे आहे

9 प्रकारचा नेपियर घास बियाणे विकणे आहे.

बारामती सोमेश्वर परीसरात दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसाठी गायी म्हैस तसेच शेळ्यांना उपयुक्त भरपूर चारा उपलब्ध आहे

प्रोटीनयुक्त हिरवा परदेशी चारा उपलब्ध आहे.

विविध प्रकारचा चारा आहे

 1. थायलंड बुलेट नेपियर ऊंची 18 तें 20 फूट .
 2. इंडोनेशिया येथील स्मार्ट नेपियर उंची 6 फूट.
 3. बांगलादेश हाफ रेड नेपियर उंची 14 फूट.
 4. अस्ट्रेलिअन फुल्ल रेड नेपियर उंची 16 फूट बिटाचा क्रॉस.
 5. तैवान जॉइंट किंग उंची 17 ते 20 फूट.
 6. राहुरी कृषी सुधारित वाण उंची 17 ते 18 फूट.
 7. इंडियन सुपर नेपियर उंची 18 फूट.
 8. dhn 6 -86032 ऊस क्रॉस नेपियर.
 9. पंजाब मक्का क्रॉसिंग (M C N)25 दिवसात चालू होणार बुकिंग सुरू आहे.

फायदे :

 • इतर घास गवतांच्या तुलनेत हे घास गवत जलद व अधिक पुरवठा देणाने वाण आहेत .
 • जनावरे अधिक चवीने खातात.
 • या गवतांच्या प्रत्येक व्हरायटी मध्ये वेग वेगळे घटक योग्य प्रमाणात आहेत.
 • जनावरांना मक्का किंवा कडवला सोबत योग्य प्रमाणात दिल्यास खाद्याची बचत होते.
 • हा चारा जास्त प्रमाणात लागवड केल्यास त्या पासून वर्षभर पुरेल असा मुरघास बनवू शकता.
 • गायीच्या फॅट डिग्रीचा प्रॉब्लेम असेल तर अस्ट्रेलियन फुल्ल रेड नेपियर ने चांगली फॅट बसते

हे सर्व नेपियर घास भरपूर प्रोटिन्स कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स युक्त असून लुसलुशीत तसेच कसलीही कूस नाही.

प्रत्येक घासात वेगवेगळे घटक असून एकत्र कुट्टी करून किंवा दररोज वेगवेगळ्या पद्धतीने गायींना देऊ शकतो 

हिवाळ्यातही अधिक जोमाने वाढ झालेली आहे आपण खरेदी करण्या अगोदर प्लॉटला अवश्य भेट द्यावी फुटवे व वाढ बघावी.

सर्व व्हरायटी डोळे पद्धतीने मिळतील.

संपूर्ण महाराष्ट्रात घर पोहोच सेवा मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : 7972630764 / 8793873057

Napier grass for sell in pune, Napier grass for sell near me


--

महा नंदा सीड्स सोमेश्वरनगर

7972630764

7972630764

होळ, ता. बारामती, जि. पुणे


खात्रीशीर जाहिराती