घरगुती पद्धतीने तयार केलेली कांदा बियाणे
पावसाळि नाशिक रेड, ऐलोरा चाईना किग व
ऊनाळि पुणापुरसगि
कांदा बियाणे जमिनेशन (ऊगवण शक्ती 98%)
प्रत्येक कांदा हा आमच्या स्वतःच्या स्टोरेज मधून निवड करूनबियाणे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे त्यामुळे टिकवन क्षमता ही 8 महिने स्टोरेज मध्ये टिकवण क्षमता असते
एकसारखा कलर आणि 50 ते 60 mm कांदा तयार होतो त्यापेक्षा जास्त होतो
कांदा बियाणे भाव
पावसाळी लाल कांदा ,1200
ऊनाळि प्रशांत पुणापुरसगि, 1500 किलो
टिप (बियाण्याची सर्व गॅरंटीघेतली जाईलखरंच,,,, कोणाला कांदा बियाणे पाहिजे असेल तर संपर्क करावा जिल्हा संभाजीनगर ,
टिप (आतापर्यत 400 शेतकऱ्यांना कांदा बियाणे दिले आहेत