काळी हळद (ब्लू टरमरिक) black turmeric - शेतीसाठी बियाणे विक्री सुरू!

काळी हळद (ब्लू टरमरिक) black turmeric - शेतीसाठी बियाणे विक्री सुरू!
लकी एंटरप्राइज रुपेश महाजन 
150 to 350
 
 
 
 मेसेज करा
 8055685403

🌿 काळी हळद (ब्लू टरमरिक) black turmeric - शेतीसाठी बियाणे विक्री सुरू! 🌿

👉 MRP फक्त ₹199 प्रति किलो

👉 अंदाजे डिलिव्हरी चार्जेस: ₹30 ते ₹40 प्रति किलो

👉 50 किलोपेक्षा जास्त ऑर्डर – डिलिव्हरी फ्री!

👉 1 ते 5 किलो ऑर्डरसाठी डिलिव्हरी चार्जेस वेगळे असतील

 

🧑‍🌾 ही turmeric फक्त शेतीसाठी विक्री आहे – विक्री किंवा मार्केटिंगबद्दल प्रश्न विचारू नका

🌱 काळी हळद ही पिवळ्या हळदीसारखीच लागवड असलेली शेती आहे – कोणत्याही एक्स्ट्रा तंत्रज्ञानाची गरज नाही

 

💼 1 टन किंवा त्याहून मोठ्या ऑर्डरसाठी:

🔸 50% आगाऊ रक्कम आवश्यक

🔸 उरलेली रक्कम COD वर

🔸 व्यक्तिशः भेटून व्यवहार करायचा असल्यास – पुण्यात ऑफिस आहे, नक्की भेटा आणि समजून घ्या

 

✨ काळी हळद जर विकली नाही, तरी चिंता करू नका!

🌿 लोक शुभ मानतात – घरात ठेवतात, देव्हाऱ्यात लावतात, किरकोळ विकूनही सगळा माल संपतो

💡 कमी घ्या, प्रयोग करा – नविन पीक घेण्याचा प्रयत्न करा

🌾 आम्ही फक्त बियाणं देतो – मेहनत तुमची, यश तुमचं!

 

📞 आता संपर्क करा – केवळ खरंच इच्छुक शेतकरीच कॉल करा

❌ टाइमपास किंवा फक्त चौकशी करणाऱ्यांनी कृपया त्रास देऊ नये

राजीव पाटील नगर

काळी हळद

 मेसेज करा
 8055685403
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शॉप

Loading