आपल्या शरीरासाठी खुपच फायदेशीर असलेले चिया बियाणे विकण्यासाठी आहे.
90 % उगवण क्षमता असलेले बियाणे आहेत.
4 क्विंटल माल आहे.
ऑरगॅनिक खतापासून पिकवलेले आहे.