चिया बियाणे विकणे आहे
ऑरगॅनिक खतापासून पिकवलेले आहे.
2 क्विंटल माल आहे
वैशिष्ट्ये :-
- खुप कमी कालावधीत आणि कमी मेहनतीत जास्त उप्तन्न तसेच शेतकरी बांधवाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे एकमेव पिक म्हनजे चिया.
- जमिनीचा कार्बन गर्भ वाढवणारे आणि जमीन सुपिक करणारे पिक आहे.
- या पिकाला कोणत्याही जनावरांपसून उपद्रव नाही तसेच रोग किंवा किड लागत नाही.