चिया बियाणे विकणे आहे
11-05-2023
चिया बियाणे विकणे आहे
वैशिष्ट्ये :-
- या पिकाला कोणत्याही जनावरांपसून उपद्रव नाही तसेच रोग किंवा किड लागत नाही.
- चिया बिया मध्ये फायबर, ओमेगा-3, ॲन्टी ऑक्सीडेन्ट गुणधर्मामुळे हृदयविकाराच्या धोक्यापासुन सुरक्षा मिळते.
- खुप कमी कालावधीत आणि कमी मेहनतीत जास्त उप्तन्न तसेच शेतकरी बांधवाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे एकमेव पिक म्हनजे चिया.
- जमिनीचा कार्बन गर्भ वाढवणारे आणि जमीन सुपिक करणारे पिक आहे.
- चिया मध्ये दुधापेक्षा कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने हाडे व दात मजबुत होतात.
- कमी कालावधीमध्ये जास्तित जास्त उत्पन्न मिळवुन देणारे एकमेव पिक..
- कमीत कमी पाण्यामध्ये येणारे पिक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9730313220
Chia seed for sell, Chia seed for in Sambhajinagar
--
कृषीजीवन ॲग्रो आणि बायोटेक
9730313220
9730313220
संभाजीनगर , ता. संभाजीनगर - इतर , जि. संभाजीनगर
खात्रीशीर जाहिराती
संबंधित जाहिराती