सर्व प्रकारची गावरान देशी बियाणे मिळतील
आमच्याकडे गावरान देशी बियाणे बँक असून येथे 350 प्रकारचे विविध पालेभाज्या,फळभाज्या यांचे गावरान बियाणे मिळतात.
- गावरान मेथी, गावरान लाल दांडीचा पालक, गावरान अंबाडी,
- गावरान लाल अंबाडी,गावरान शेपू, गावरान आंबट चुका,
- गावरान समुद्रशोक, कुईरी, गावरान खुड चवळी,
- गावरान अळू पान, गावरान आर्वी, गावरान लाल केळी,
- पारंपरिक गावरान केळी,गावरान म्हैस केळी,
- गावरान बालनागर सीताफळ, आबाई शेंगा, गावरान धने,
- गावरान पुदिना, गावरान हुरडा ज्वारी, गावरान बाजरी,
- गावरान खपली गहू,गावरान हादगा, गावरान बोंबील वाल,
- गावरान भोपळा, गावरान गिलके,गावरान शेवगा,
- गावरान पपई, गावरान पांढरी भेंडी, गावरान काकडी,
- गावरान गवार, गावरान बंसी गहू, गावरान सोनामोती गहू,
- गावरान लसूण,गावरान लाल वाल, गावरान गोल भोपळा,
- गावरान कोहळे, गावरान माहीम अद्रक,
- गावरान रताळे, गावरान राजगिरा, गावरान करडई,
- गावरान डांगर,अश्वगंधा, राम तुळस, कृष्ण तुळस,
- कापूर तुळस, वावडिंग, गावरान झेंडू, रातराणी,
- गावरान सेलम 2 हळद, निशिगंध, गावरान कांदा बी.
यासह 350 प्रकारच्या पालेभाजी, फळभाजी, वनभाज्या, रान भाज्या, कंदवर्गीय भाज्या, वेलवर्गीय भाज्या, फुलवर्गीय भाज्या, आयुर्वेदिक भाज्यांचे बीज तसेच अनेक प्रकारचे गावरान फळझाडांचे आणि फुलझाडांचे बीज उपलब्ध आहे.
सेंद्रिय कृषिभूषण अजय जाधव
श्री श्री नैसर्गिक शेती तथा पारिजात ऍग्रोटुरिझम खेडा, ता- कन्नड, जिल्हा- औरंगाबाद