गवत चारा बियाणे विकणे आहे
चारा बियाणे इन्फिनिटी (सुदान ग्रास) योग्य दरात विकणे आहे
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध.
- 500 ग्राम मध्ये 10 गुंठे लागवड होते.
- 300 ग्राम मध्ये 5 गुंठे लागवड होते.
- 300 ग्राम
- 500 ग्राम पॉकेट वर 100 ग्राम चे पॉकेट फ्री
- 1000 ग्राम पॉकेट वर 200 ग्राम चे पॉकेट फ्री
वैशिट्य :-
- इन्फिनिटी (सुदान ग्रास)
- १२ महिन्यामध्ये १० कापण्या येतात
- 8 ते 10 फूट उंच चारा
- मऊ व लुसलुशीत चारा पीक
- जनावरे आवडीने खातात, दूध देणाऱ्या जनावरांना खायला दिल्यावर दुधात वाढ होते.
- दुधातील फॅट वाढतात
- भात शेती आणि मुसळधार पावसाच्या परिस्थितीमध्ये चांगले वाढते
- अतिशय रसाळ, गडद हिरवा आणि रुचकर चारा.
लागवड -
- 2 बाय 2 च्या सऱ्या पाडून, पाणी देणे, वापसा तयार करून घेणे, आणि
- सरीच्या दोन्ही बाजूला झिकझ्याक पद्धतीने 9 इंच अंतर ठेवून सरीच्या पोटावर लागवड करणे.
- 3 ते 4 बिया टोबून लागवड करणे.
कापणी -
- 5 ते 6 बोटावर करावी ,
- ४ ते ५ इंच वर कापणी करावी
- कापणी केल्यावर 1 एकरी साठी 25 ते 30 किलो युरिया देऊन पाणी सोडावे