आमच्याकडे उत्तम प्रतीचे सेलम हळद बेणे विकण्यासाठी उपलब्ध आहे. आमच्याकडे 3 वर्षांपासुन 100% विषमुक्त नैसर्गिक पद्धतीने सेलम जातीची हळद पिक घेतले जाते.