👳🏻♂️प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी - ‘अर्का भारत’ जातीची करटोली !
🌱कंद व कंदांपासून निर्मित रोपांची शास्त्रशुद्ध लागवड करून हमखास उत्पन्न मिळवा !
‘अर्का भारत’ का निवडाल?
🌱 देशभर गाजलेले सर्वोत्कृष्ट व्यावसायिक वाण
🌱 ‘अर्का भारत’ ची रोपे कंदांपासून तयार करतात, त्यामुळे मूळ वाणाच्या गुणधर्मात बदल होत नाही
🌾 विश्वासार्ह उत्पादन: कोणत्याही परिस्थितीत हमखास उत्पन्न मिळते
🌱 90 % मादी व 10 % नर रोपे/कंद वेगवेगळी मिळतात
(बियांपासून लागवड केल्यास हेच प्रमाण अंदाजे 65 % नर व 35 % मादी असे मिळते)
लागवडीची वैशिष्ट्ये:
📅 लागवड कालावधी: मार्च - एप्रिल.
📈 उत्पन्न कालावधी: मे ते ऑक्टोबर – सलग 6 महिने विक्रमी उत्पन्न.
🍈 फळाचा आकार : सरासरी 100 ग्रॅम वजनाचे फळ.
🌿 उत्पादन क्षमता : एका वेलापासून 8 - 12 किलो उत्पादन क्षमता
🚛 वाहतूक सुलभता : जाड कातडीमुळे लांबच्या बाजारात सहज पाठवता येते.
प्रक्रियेद्वारा मुल्यवर्धन करण्याची सुसंधी
महत्वाचे फायदे:
🔸 Spiny Gourd / Teasel Gourd / करटोली / कर्टुले ही रानभाजी उच्च बाजारमूल्य असलेली आहे.
🔸 शाश्वत उत्पन्नाची खात्री: कमी गुंतवणुकीत जास्त नफा.
आता तुमचे स्वप्न साकार करा !
कंद व कंदांपासून निर्मित रोपांसाठी आजच संपर्क साधा:
📞 मिलींद कुलकर्णी
📍 छत्रपती संभाजीनगर
📱 8999905139
‘🫒अर्का भारत’ - तुमच्या शेतीला यशाची नवी उंची !