खात्रीशीर कांदा बियाणे मिळतील

“नमस्कार शेतकरी मित्रांनो,

शेतकरी मित्रांनो आमच्या कडे 
Onion Seed  उन्हाळी  ( गावरान )  पुणे फुरसुंगी डबल पत्ती कांद्याचे बियाणे मिळेल.व (Red Onion Seed) एलोरा चायना किंग पावसाळी कांद्याचे बियाणे मिळेल.तुम्ही आमचा शेतात कांदा बियाणे (प्लॉट) घरी येऊन बघू शकता. तुम्हाला कांदा बियाणे चे 90% 95. टक्के जर्मिनेशन मिळेल.  कांद्याचे बियाणे तयार झाले आहे.
(1) खात्रीशीर उतार.
(2) दर्जेदार गुणवत्ता.
(3) योग्य प्रत असल्याचे योग्य बाजार भाव.
तुम्हाला अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही.तुमच्या खात्री साठी तुम्ही घरी येऊन कांदा बियाणे घेऊन जाऊ शकता.शेतकरी बांधवांना कांद्याचे बियाणे पाहिजे असल्यास संपर्क करा.

अरुण पाटील - मो. 9823574010

खात्रीशीर कांदा बियाणे, कांदा बियाणे, कांदा बियाणे पाहिजे

 मेसेज करा
 9823574010
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading