कांदा बियाणे विकणे आहे
खात्रीशीर पूना फूरसुंगी डबल पत्ती कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे
वैशिष्ट्ये :-
- खात्रीशीर.
- सीड जर्मिणशन ट्रायल घेउन लावने.
- बुरशी नाशक प्रोसेस केलेले – यामुळे उतार उत्तम.
- बियाने संपन्यापूरवी बुकिंग करा.
टीप :- येण्यापूर्वी कॉल करा, कुरियर शुल्क वेगळे.