बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

  ॲप

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Krantiकर्टूले रानभाजीचे बियाणे मिळेल

25-05-2023


कर्टूले रानभाजीचे बियाणे मिळेल

कंटोला/कर्टुले/Spine Gourd - बियाणे

कर्टुले किंवा कंटोला ही एक पौष्टिक घटक असलेली प्रसिद्ध अशी दुर्मिळ औषधी रानभाजी आहे.

पिकाचे फायदे:

  • कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक, व्यावसायिक शेती किंवा बागेत लावण्यास योग्य.
  • जास्त उगवण क्षमता असलेले घरगुती खात्रीशीर बियाणे.
  • हे पीक वेलवर्गीय असून फळावर बारीक मुलायम काटे असतात.
  • लागवडीचा योग्य कालावधी हा  १ मे . ते १0 जुन  पर्यंत असा आहे.
  • लागवडीनंतर ६० ते ७५ दिवसात उत्पन्न सुरू होते आणि नंतर पहिली तोडणी ७-१० दिवसात होते.
  • लागवडीनंतर १० ते २५ दिवसात उगवण झालेली दिसून येते.
  • लागवड करताना ९:१ या प्रमाणात नर आणि मादी वेलींची लागवड करावी. (मादी ९ : नर १)

पूर्वमशागतीपासून,  लागवड ते  तोडणी पर्यंतचे १००% संपूर्ण मार्गदर्शन.

आजच आपल्या बियाणाची ऑर्डर बुक करा

अधिक माहितीसाठी संपर्क  

बबन सोनवणे- व्हाटसॲप- 9860486514 / 9421707267
ओमकार  पवार- व्हाटसॲप- 9970627720

Spine Gourd


--

बबन सोनवणे

9421707267

9421707267

देवळाना , ता. कन्नड , जि. संभाजीनगर

शेअर करा

खात्रीशीर जाहिराती

संबंधित जाहिराती