मधुरम कांदा बियाणे विकणे आहे
कांदा हा गडद लाल रंगाचा निघतो.
खरीप व उशिरा खरीप हंगामात पेरणीसाठी योग्य.
पेरणी अथवा लावणी नंतर 90 ते 100 दिवसांत कांदा तयार होते.
एकसारखा आकार व सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेले कांदा बियाणे.
जास्त प्रतिकारशक्ती असल्यामुळे रोगांना कमी बळी पडतो आणि निर्यातीसाठी योग्य उत्पादन निघते.