आमच्याकडे चांगल्या क्वालिटीची मका विकण्यासाठी उपलब्ध आहे.
भरड्यासाठी एकदम क्वालिटी मका बियाणे आहे.
5-6 टन माल विकण्यासाठी उपलब्ध आहे.