पिकांच्या जोमदार वाढीसाठी घेऊन या ‘मॅक्स जेल’!
मेसेज करा
कॉल करा
🌾 पिकांच्या जोमदार वाढीसाठी घेऊन या ‘मॅक्स जेल’! 🌱
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे पिकांवर ताण येतो, मुळांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर परिणाम होतो. यावर उपाय म्हणजे ‘ मॅक्स जेल’ !
✅ मॅक्स जेल म्हणजे काय?
हे समुद्री शैवाल आणि वनस्पती अर्कांपासून बनलेले खास पीक पोषक आहे.
याचे जेल स्वरूप असल्यामुळे पिकाला मुबलक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात, मुळे मजबूत होतात आणि पिकांची पोषणशक्ती वाढते.
🔥 ‘मॅक्स जेल’ चे फायदे:
✔ पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते – पीक जमिनीतून अधिक अन्नद्रव्ये शोषून घेतात.
✔ तापमानाचा ताण सहन करण्यास मदत करते – पिकाची वाढ खुंटत नाही.
✔ फळ आणि दाण्याचा आकार, रंग आणि चव सुधारते
✔ फुटव्यांची संख्या वाढवते – पिके अधिक हिरवे आणि जोमदार वाढतात
✔ जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते
🌱 पिकांची जोमदार वाढ आणि अधिक उत्पादनासाठी ‘मॅक्स जेल’ चा आजच वापर करा! 🚜
खराडी, पुणे
पहिला रिव्ह्यू द्या!
