(लसूण घास / रजका घास / अल्फा-अल्फा)
हिरवागार चारा – अधिक उत्पादन, अधिक पौष्टिकता!
✅ बहुवर्षीय चारा – 3 ते 4 वर्ष टिकणारा
✅ वर्षभर 7-8 वेळा कापणी
✅ 20-21 कापण्या शक्य
✅ प्रति एकर मिळवा 40 ते 50 टन हिरवा चारा
✅ उंची 2 ते 2.5 फूट
✅ गायी-म्हशींसाठी सर्वोत्तम हिरवा व पौष्टिक चारा
👉 1 किलो पॅक – लागवड क्षेत्र: 3 ते 3.5 गुंठे
👉 1 एकर लागवडसाठी लागेल फक्त 12 किलो
✔ 2 फूट रुंद, 20 फूट लांब वाफे तयार करा
✔ पहिली कापणी 45-50 दिवसांत
✔ नंतर दर 25-30 दिवसांनी नियमित कापणी
✔ प्रति वाफा 5 किलो शेणखत वापरणे फायदेशीर