बुलेट 4G सुपर नेपिअर चारा बियाणे मिळतील
पॅकिंग करून ऑल महाराष्ट्र पोहच मिळेल
बुलेट 4G सुपर नेपिअर चे खास वैशिष्ट्य.
- 45 दिवसात 12 ते 14 फूट उंच वाढ.
- एकरी 45 टन उत्पन्न.
- एका बेटात पहिल्या कापणीला 15 ते 17 फुटवे.
- दुसऱ्या कापणी पासून 45 ते 50 फुटवे.
- मुरघास करण्यासाठी उत्तम कुस मका ऊस व बाजरी याची संकरित जात.