ऑस्ट्रेलियन रेड नेपियर गिंनि गवताचे बेणे
ऑस्ट्रेलियन कृषी संशोधन केंद्राने तयार केलेले नवीन जात.
45 ते 50 दिवसात 12 ते 14 फूट उंच वाढणारी एकरी 45-50 टन उत्पन्न.
एका बेटात
- पहिल्या कापणीला 25 ते 30 फुटवे.
- दुसऱ्या कापणी पासून 60 ते 65 फुटवे
मुरघास करण्यासाठी उत्तम मका,लाल 86032 या ऊसाची संकरीत व ज्वारी याची संकरित जात खाण्यासाठी मऊ पालेदार.
ठिकाण : झरेकाठी, सातपिर बाबा रोड झरेकाठी, ता. संगमनेर . जि अहमदनगर
गवताचे वैशिष्ट्ये: जनावरांसाठी सर्वात दमदार चारा म्हणजेच ऑस्ट्रेलियन रेड नेपियर गिन्नी गवत.
- रेड नेपियर गिन्नी गवत जनावरांना लुसलुशीत चारा एकरी 60 टन उत्पादन क्षमता. पहिली कापनी 45ते 55 दिवसात सुरु.
- मका, बाजरीचा, व लाल 86032 ऊस क्राँस असल्यामुळे प्रोटिनचे प्रमाण हे 18% व शुगर चे प्रमाण हे 12% आहे त्यामुळे अतिशय चांगले लाल 86032 उसाप्रमानेच गोड असलेले.
- दुधात हमखास वाढ होते, गाई म्हशींचे आरोग्य तंदुरुस्त राहते.
- उंची 14 ते15फुट वाढते. हे गिन्नी गवत लाल ऊसाचा जातीचे आहे त्यामुळे कितीही वर्ष राहू शकते.
- पहिल्या कापनी नंतरची कापनी दर 1.5 ते 2 महिन्यात होते. अगदी लाल 86032 उसा सारखाच पण कापणी लवकर येते.