CO - 18024 हि नवीन जात फक्त 6 ते 7 च महिन्यामध्ये तोडणीला येते.
CO - 18024 या ऊसाबद्दल थोडक्यात माहिती पुढीप्रमाणे :-
या ऊसाचे खास वैशिष्ट्ये हे की याची वाढ हि खूप झपाट्याने होते हा ऊस फक्त 6 ते 7 च महिन्यामध्ये तोडणीला येतो कारखानाही या ऊसाला आवडीने घेतो. हा ऊस पाडेगाव , कृष्णा किंवा साहेगाव नसून हा ऊस आत्ताची सगळ्यात latest नवीन जात CO - 18024 आहे. त्यामुळे या ऊसाला कारखाना अतिशय आवडीने घेतो.
ऊसाचा रंग : थोडासा निळसर, लालसर, पान अतिशय रुंद.
जसे जसे ऊसाचे वय वाढते तसे तसे ऊसाचा रंग हा गडद लाल होत जातो.
शेतकऱ्यांना प्लॉट वरती आल्यावर हा बदल घडत असताना प्रत्यक्षात बघायला मिळेल.
हा ऊस तमिळनाडूमधील कोयमतुर विद्यापीठ व ऊस संशोधन केंद्राने विकसित केला असून. हा ऊस शेतकरी , आडसाली, पूर्वहंगामी, आणि सुरू अशा तीनही हंगामामधे लावू शकतात.
हा ऊस 86032 आणि 50001 अशा दोन जातीचा संकर करून तयार केला गेला आहे. या ऊसा मधे protentional जास्त प्रमाणात असल्यामुळे याचे अवरेज ही चांगले आहे .
या ऊसाचा रीकव्हरी / साखर उतारा 86032 ऊसा एवढा आहे. या ऊसाची वाढ झपाट्याने होते व पान रुंद आहे. या ऊसाचे खास वैशिष्ट्ये असे कि या ऊसाला 18 महिने तुरा येत नाही ऊस 18 महिने निबार हि होत नाही. हा ऊस शेतकरी गाईं गुरांच्या चाऱ्यासाठी ही वापरू शकतात.
Protein , sugar चे प्रमाण अधिक असल्याने गायींसाठी हा फायदेशीर आहे.
उसाची वैशिष्टे :-
सध्याचा बेणे प्लॉट ऊस सुरु चा आहे
शेतकरी प्लॉट बघायला आल्यानंतर त्यांना recovery test लॅब रिपोर्ट बघायला मिळेल.
अधिक माहितीसाठी संपर्क :
नाव: ज्ञानदेव वाणी
मो नं. 7499738908 / 9657716724
पत्ता : गाव झरेकाठी
ता : संगमनेर
जिल्हा: अहमदनगर.
सातपिर बाबा रोड झरेकाठी.
बाहेर जिल्ह्यातील लांबचे जे शेतकरी प्रत्यक्षात प्लॉट बघायला येऊ शकत नाही त्यांच्यासाठी S.T. Parcel च्या माध्यमातून पोहोचची सुविधा हि उपलब्ध करून दिली जाईल.