लोकप्रिय नामांकित कंपनीचे भेंडी बियाणे
मॅक्सिम सीड चे मोह-८८ (MOH -88)
✅ दोन फांदीमधील अंतर कमी त्यामुळे जास्तीत जास्त फुटवे त्यामुळे जास्तीत तोडण्या.
✅ त्यामुळे भरघोस उत्पन्न ,
✅ ४० ते ४५ दिवसामध्ये तोडणी चालू होते.
✅ सोबतच अधिक काळ टिकवणं क्षमता त्यामुळे लांबच्या मार्केट ला पाठविण्यासाठी सोयीस्कर.
✅ बारीक लव असल्यामुळे भेंडी काळी पडत नाही.
✅ फळांना एकसारखा आकर्षक रंग आणि चकाकी.
✅ सोबतच उत्कृष्ट रोगप्रतिकारक क्षमता .
✅अधिक उत्पादन निघते व बाजारातही एक नंबर पसंती आहे
आकर्षक खास तुमच्यासाठी ऑफर :
250Gm पॅकेट वर 40% सूट