विश्वास कांदा बियाणे
जयघोष ॲग्रो टेक चे विश्वास कांदा बियाणे मिळेल.
बियाणे दमदार तर कांदा जोमदार
बियाण्याचे वैशिष्ट्ये:
- आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे
- एकसमान गोलाकर कांदे
- लांबच्या वाहतुकीसाठी उत्तम वाण
- मार्केटमध्ये जास्त उठाव
- अधिक उत्पादन अधिक नफा
- शेतकऱ्यांची पहिली पसंती