नमस्कार शेतकरी बंधूंनो
आमच्याकडे एलोरा कंपनीचे घरी तयार केलेले उन्हाळी कांदा बियाणे खात्रीशीर मिळेल.
आम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील मागील 10 वर्षापासून कांदा बियाणे उत्पादक शेतकरी आहोत. आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 1023 शेतकऱ्यांना लाल रब्बी चायना तसेच उन्हाळी कांदा बीज विकलेले आहेत.
आता फक्त ४५ किलो बियाणे शिल्लक
संपर्क : श्री . ज्ञानेश्वर त्र्यंबक कदम ( पोलिस पाटील )
पत्ता: मु. शिरजापुर ता. कन्नड जिल्हा . औरंगाबाद.