2025 साठी कांदा बियाणे उपलब्ध!
पावसाळी लाल आणि उन्हाळी कांदा बियाणे विकणे आहे
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार आहे
सध्या प्लॉट पाहण्यासाठी उपलब्ध आहे
अगदी उत्तम दर्जाचे बियाणे बुक करा आजच!
संपर्क: सचिन सिंह – 9022521275
शेतकरी बांधवांसाठी विश्वासार्ह आणि उच्च प्रतीचे बियाणे!