खरीप ( पावसाळी ) हंगामासाठी 75 ते 85 दिवसात तयार होणारे कांद्याचे दर्जेदार बियाणे मिळेल
मेसेज करा
कॉल करा
शेतकरी बंधूंसाठी खुश खबर…
खरीप (पावसाळी) हंगामासाठी 75 ते 85 दिवसात तयार होणारे कांद्याचे दर्जेदार बियाणे मिळेल
उपलब्ध बियाणाच्या जाती
- पंचगंगा
- खंडाळा बावडा
- एलोरा (चायना किंग)
या तिनही जातीचे बियाणे मिळतील
दावडी
पहिला रिव्ह्यू द्या!
