उन्हाळी कांदा बियाणे मिळेल
नमस्कार शेतकरी बंधूंनो.
मागच्या पोस्ट साठी आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आपले आभार.
आमच्याकडे एलोरा कंपनीचे घरी तयार केलेले उन्हाळी कांदा बियाणे मिळेल.
आम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील मागील 10 वर्षापासून कांदा बियाणे उत्पादक शेतकरी आहोत. आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 976 शेतकऱ्यांना लाल तसेच उन्हाळी कांदा बीज विकलेले आहेत.