माझे अतिशय उच्चप्रतीचे कांदे वापरून व प्रत्येक कांदा निवड करूनच बियाणे मिळेल.
कांदा बियाणे लागवडीसाठी वापर केलेले नाशिक गुलाबी (उन्हाळ) कांदा व चायना किंग (पावसाळी) बियाणे तयार झालेले आहे
बियाणे भाव
नाशिक गुलाबी (उन्हाळ) =1300/-रु किलो.
चायना किंग (पावसाळी) =900/- रू किलो.
तरी ज्यांना बियाणे विकत घ्यायचे असेल त्यांनी 9022521275,या नंबर वर संपर्क करावा.
श्री. सचिन चुगडे,
रा.निरगुडि बु, ता. खुलताबाद, जि.छत्रपती संभाजीनगर