आमच्याकडे घरी तयार केलेले येल्लोरा चांईना किंग या नामांकित कंपनीचे पावसाळ्यात लावले जाणारे लाल कांदा बियाणे.
आम्ही छत्रपती संभाजीनगर. जिल्ह्यातील वैजापूर येथील कांदा बियाणे उत्पादक शेतकरी आहोत.
आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर.., संभाजीनगर., पुणे. धुळे नंदुरबार.सोलापूर,सांगली धाराशिव,बीड जिल्ह्यातील तब्बल 320+ शेतकऱ्यांना लाल तसेच उन्हाळी कांदा बीज विकलेले आहेत.
संपर्क - श्री. पवन शेवगन
पत्ता: मु. आकोली वाडगाव ता. वैजापूर जी. संभाजीनगर..
टीप: 100% बियाणे गॅरेंटेड मिळेल.. तुमच्या भागातले जवळच्या शेतकऱ्यांचे नंबर देण्यात येईल.. 5 ते 6 वर्षापासून बियाणे नेतात.. शेतकऱ्यांना विचारूनच बियाणे घेऊन जा.…