आमच्याकडे उत्तम प्रतीचे लाल भेंडी बियाणे विकणे आहे.
आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे असल्याने लाल भेंडीची मागणी वाढली आहे.
उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय बियाणे मिळतील.