आमच्याकडे उत्तम प्रतीचे सोयाबीन बियाणे विकणे आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी यांचे कसबे डिग्रज, सांगली येथे संशोधित केलेली सुधारित वाण
पुढील सोयाबीन जात खात्रीशीर मिळतील :-
सोयाबीन बियाणे (तांबेरा रोगमुक्त) बियाणे मिळेल.
उत्पन्न:- एकरी 20 ते 22 क्विंटल