अतिशय उत्तम प्रतीचा ऊस बेणे विकण्यासाठी उपलब्ध आहे.
150 टन माल विकण्यासाठी उपलब्ध आहे.
86032 जातीचे बेणे विकणे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभरात माल दिला जाईल.