पशुपालक मित्रनो आता हिरवाचारा, मुरघास मिळणार वर्षभर.
नवीन सुपर नेपियर जात 45 ते 50 दिवसात 12 ते 14 फूट उंच वाढणारी एकरी 300 टन उत्पन्न एका बेटात पहिल्या कापणीला 15 ते 17 फुटवे दुसऱ्या कापणीला 45 ते 50 फुटवे 16% प्रोटीन मुरघास करण्यासाठी उत्तम कुस नाही संकरित जात खाण्यासाठी माऊ पालेदार वर्षभर चारा मिळतो.
घासाची वैशिष्ट्ये :