आमच्याकडे उत्तम प्रतीचे उसाचे बेणे विकणे आहे.
उसाचे बेणे (नवीन व्हरायटी) : १८१२१ बेणे ८ महिन्याचे - १७ कांड्या पर्यंत वाढलेले आहे.
नोट :
१) हि व्हरायटी साखर कारखान्याने मंजूर केली आहे आणि साखर उतारा २६५ पेक्षा जास्त आहे आणि टनेज ला २६५ ऊसाला पर्याय आहे.
२) ह्याची कांडी लांब व जाड आहे.