नमस्कार शेतकरी मित्रांनो
दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी आपल्या साठी खास घेऊन आलो आहे उन्हाळी रेड फोर, प्रशांत व पावसाळी नारळा, चायना किंग कांदा बियाणे
बियाणे चे वैशिष्ट्य
खास एका आकाराचे, एका कलरचे तसेच उन्हाळी व लाल वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले. बियाणे खात्रीशीर घरगुती आहे तसेच बियाने 7 वर्षा पासून देत आहोत.
बियाणे उन्हाळी 2200 रू किलो व पावसाळी 1300 रु किलो
बियाणे भाव जास्त आहे असे वाटत असेल तर कमी भावात घेऊन फसवणुकी पासून सावधान
संपर्क
नाव करण बेडवाल,
गावं खडक वाघळगाव , (पोलिस पाटील ) ता गंगापूर जिल्हा छ. संभाजी नगर
मो नंबर
7588538189
9850389100
टीप: बियाणे घेताना चौकशी करून घेणं तसेच ज्यांना शेतकऱ्यांना बियाणे दिले आहे त्याच्याशी बोलणे करून दिले जाईल डुप्लिकेट जसे की जुने बियाणे पासून