उत्तम प्रतीचे गहू विकण्यासाठी उपलब्ध आहे.
केदार जातीचा गहू विकणे आहे.
15 क्विंटल माल विकण्यासाठी उपलब्ध आहे.
बियाण्यासाठी माल दिला जाईल.