लाल भेंडी बियाणे मिळेल
आमच्याकडे लाल भेंडी बियाणे मिळेल.
60 ते 80 दिवसात फळधारणा.
शरीरातील लोहची कमतरता भरून काढण्यासाठी उत्तम,आरोग्यवर्धक
घरी,गच्चीवर,परसबागेत,शेतात लावण्यासाठी उत्तम.
संपूर्ण सेंद्रिय बियाणे.
पत्ता:- खेडा,पोष्ट चापानेर, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर