अ‍ॅडजस्टेबल पाना - 12 इंच

🔧 अ‍ॅडजस्टेबल पाना एक घ्या दुसरा कोणताच लागणार नाही

✅ कोणत्याही साईजच्या नट-बोल्टला खोला आणि बसा
✅ मजबूत आणि टिकाऊ – वर्षानुवर्षं वापरता येईल
✅ सर्व मशिन, मोटारपंप, बैलगाडी, ट्रॅक्टर  आणि शेतीचे सर्व अवजारांसाठी खूपच उपयोगी
✅ सहजपणे साईज कमी-जास्त करता येतो
✅ स्वस्तात मस्त आणि हमखास टिकणारा

अहिल्यानगर

पाना

मेसेज करा
 
 
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे ?
₹ 450 किंमत आहे
अ‍ॅडजस्टेबल पाना आमच्या पर्यंत कसे व कधी येईल
तुम्हाला भारतीय पोस्ट मार्फत 4 ते 7 दिवसांत भेटू शकते.
cod (कॅश ऑन डिलीवरी) उपलब्ध आहे का?
हो cod उपलब्ध आहे, परंतु cod केल्यास मूळ किमती मध्ये 65 रुपये वाढतात, हा खर्च टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करा आणि तुमचे 65 रुपये वाचवा.
ऑफर/डिस्काउंट आहे का?
या पान्याला २० रुपये डिस्काउंट आहे.
हा पाना कोणत्या मटेरियल पासून बनलेला आहे?
पाना लोखंडी आहे व हेवी ड्युटी वापरासाठी बनवलेले आहे हे ड्रॉप फोर्ज्ड (Drop Forged) आहे आणि याला ब्लॅक फॉस्फेट फिनिश (Black Phosphate Finish) आहे.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading