5 फणी कोळपणी यंत्र
किंमत:
₹599₹70014% off
5 फणी कोळपणी यंत्र
वैशिष्ट्य
- सर्व प्रकारच्या पिकात कोळपणी साठी उपयुक्त
- गंज रोधक बॉडी
- 9 इंच रुंदी
- 1 मजूर एका दिवसात एक एकर पर्यंत कोळपणी करू शकतो
महाराष्ट्रभर घरपोच सुविधा उपलब्ध
किंमत : 600 रुपये
खरेदी आणि चौकशीसाठी कॉल करा👇
अहिल्यानगर
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे ?
६ ० ० रुपये आहे .
कशापासून बनले आहे ?
high carbon steel पासून बनले आहे .
घरपोच मिळेल का ?
हो, पोष्टामार्फत घरपोच मिळेल.
पहिला रिव्ह्यू द्या!
