5 in 1 फवारणी बांगडी नॉझल – मल्टी स्प्रे नॉझल | स्टेनलेस स्टील नॉझल

5 in 1 फवारणी बांगडी नॉझल – मल्टी स्प्रे नॉझल | स्टेनलेस स्टील नॉझल
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Thumbnail 5
Thumbnail 6
Agro Kranti
₹330
कार्ट मध्ये जोडा
मेसेज करा

उत्पादनाची वैशिष्ट्ये व फायदे

गोलाकार स्प्रे पॅटर्नमुळे एकसारखे औषध फवारले जाते 
कीटकनाशके, तणनाशके, खते आणि इतर काहीही फवारू शकता 
बॅटरी ऑपरेटेड आणि हँड पंप स्प्रेयर दोन्हीमध्ये फिट होणारे.
दाबानुसार थेंबाचा आकार बदलता येतो
स्टेनलेस स्टील असल्यामुळे गंज लागत नाही

 

उत्पादनाची माहिती

→ उत्पादन प्रकार: 5 नोझल गोलाकार स्प्रे हेड
→ साहित्य: स्टेनलेस स्टील
→ योग्य आहे: बॅटरी स्प्रेयर आणि हँड स्प्रेयर
→ वजन: १२० ग्रॅम
→ स्प्रे पॅटर्न: गोलाकार, समान फवारणी

अहिल्यानगर

5 in 1 favarni nozzle, 5 in 1 bangadi nozzle, agriculture spray nozzle, multi spray nozzle, stainless steel spray nozzle, high pressure nozzle

कार्ट मध्ये जोडा
मेसेज करा
 
 
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे?
299 रुपयात घरपोच मिळेल
घरपोच कसे मिळेल?
पोस्टामार्फत घरपोच पाठवले जाईल.
नोझल कोणत्या मटेरियल पासून बनवलेले आहे?
नोझल स्टील पासून बनवलेले आहे आणि एकदम मजबूत आहे
गॅरेंटी वॉरेंटी आहे का?
हेवी स्टील मटेरियल आहे त्याला गॅरेंटीची काय गरज?
कॅश ऑन डिलिव्हरी आहे का?
कॅश ऑन डिलिव्हरी आहे पण त्यासाठी 65 रुपये कॅश ऑन डिलिव्हरी चार्ज लागतो जर तुम्हाला शक्य असेल तर आत्ता पेमेंट करून ऑर्डर बुक करा आणि 65 रुपये वाचवा.
किती दिवसात घरपोच मिळेल?
ऑर्डर बुक झाल्यावर साधारण पाच - सहा दिवसात घरपोच मिळेल.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading