साई मशिनरी अहिल्यानगर कंपनीची 5HP ऑइल एक्सप्रेस मशीन विक्रीसाठी आहे

साई मशिनरी अहिल्यानगर कंपनीची 5HP ऑइल एक्सप्रेस मशीन विक्रीसाठी आहे

18-04-2026

मेसेज करा
+918329083565

साई मशिनरी अहिल्यानगर कंपनीची 5HP ऑइल एक्सप्रेस मशीन विक्रीसाठी आहे

 

शेतकरी व उद्योगधंदा करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

आमच्याकडे 5 HP ऑइल एक्सप्रेस मशीन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 

👉 हे मशीन खालील तेलबियांपासून तेल काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त:
✔️ शेंगदाणा
✔️ करडई
✔️ सूर्यफूल
✔️ खोबरे
✔️ तीळ
✔️ मोहरी

 

💪 मशीनची वैशिष्ट्ये:
✅ शक्तिशाली 5 HP मोटर
✅ सतत व जलद उत्पादन क्षमता (साधारण 70–75 किलो प्रति तास) 
✅ मजबूत व टिकाऊ बांधणी
✅ लघु उद्योग / तेल व्यवसायासाठी योग्य

 

📈 फायदे:
✔️ कमी खर्चात स्वतःचा तेल व्यवसाय सुरू करा
✔️ शुद्ध व नैसर्गिक तेल उत्पादन
✔️ ऑइल केक (पेंड) जनावरांसाठी उपयोगी

oil expeller machine, 5hp oil machine, ऑइल एक्सप्रेस मशीन, तेल काढण्याचे मशीन, शेंगदाणा तेल मशीन

मेसेज करा
+918329083565

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading