ठिबकद्वारे जीवामृत देण्यासाठी आधुनिक जीवामृत फिल्टर
उपलब्ध साईझ :
- 200 लिटर
- 600 लिटर
- 1200 लिटर
- 1600 लिटर
दिपज्योती फिल्टरची वैशिष्ट्ये :
- टॅंकनिर्मितीसाठी एलएलईडीपी या अधिक काळ टिकणाऱ्या व 10 मिमी जाडीच्या कठीण प्लास्टिकचा वापर.
- ट्रिपल कोटेड लेयर या टॅन्कची आयुर्मयादा १० ते १५ वर्षे.
- टॅंक ठेवण्यासाठी विशिष्ट अंगालमध्ये ट्रॉली व त्याला व्हील.
- ट्रॉलीला गंज चढू नये म्हणून फोर व्हीलर वाहनासाठीचा पेंट वापरला आहे. तो गंजत नाही, ट्रॉली मजबूत राहते.
- टँकच्या आतमध्ये जीवामृत फिल्टर होण्यासाठी प्लास्टिकमध्ये आधुनिक फिल्टर सिस्टम.
क्षेत्रनिहाय टँकची निर्मिती
- अल्पभूधारक ते अधिक जमीनधारक शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय
- एक ते दोन एकर क्षेत्रासाठी २०० लिटर क्षमतेचा, पाच एकरासाठी ६०० लिटर तर १०-१२ एकरांसाठी १००० लिटर क्षमतेचा टॅंक.
- १८०० ते २००० लिटर क्षमतेपर्यंतही टॅंक उपलब्ध.
- कर्नाटक, गुजरात, राजस्थान आदि राज्यांत आत्तापर्यंत साडेसातशे टँकची विक्री करण्यात यश.