12-08-2022
आमच्याकडे उत्तम प्रकारचे शेती फ़वारनी ड्रोन मिळेल.
सह्याद्री एरोस्पेस प्रा. लि.
Hexacopter drone (6 पात्या वाला ड्रोन) ड्रोनबद्दल माहिती :-
1. 10 लि. पाण्यामध्ये 1 एकर क्षेत्र फवारणी होते.
2. 16000mah ची बैटरी एकदा चार्ज केल्यावर दिड ते दोन एकर फवारणी होते.
3. 16000mah बैटरी चार्ज करायला 30 मिं लागतात.
Octacopter Drone (8 पात्या वाला ड्रोन) ड्रोनबद्दल माहिती :-
1. 10 लि. पाण्यामध्ये 1 एकर क्षेत्र फवारणी होते.
2. 22000mah ची बैटरी एकदा चार्ज केल्यावर 2 ते 2.5 एकर फवारणी होते.
3. 22000 mah बैटरी चार्ज करायला 45 मिं लागतात.
अधिक माहितीसाठी संपर्क- 7066229555
Drones for sell in nashik, Hexacopter drone, Octacopter Drone
..
Sahyadri Aerospace
7066229555
7066229555
नाशिक रोड , ता. नाशिक, जि. नाशिक