श्री महालक्ष्मी स्प्रेअर्स
आमच्या कडे ESS मशिनने द्राक्षाचे स्प्रे (डिपिंग) योग्य दरात करून मिळेल.
स्प्रेईंग मशीन भाड्याने मिळेल.
- स्वतःच्या ४ स्प्रेईंग मशीन व ८ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव
- मशीन पुणे, अहमदनगर, सोलापूर व सातारा जिल्ह्यात कार्यरत
द्राक्ष काही कुटी करून वरंब्यावरती टाकण्याचे मशीन व सेन्सॉरचे वरंबे फोडण्याचे मशीन भाड्याने मिळेल.
मल्चर मशीन :-
- द्राक्ष बागेतील छाटलेल्या काड्या बारीक करून वरंब्यावरती टाकायचे काम करते.
- कड्यांचा एकदम बारीक तुकडे करते त्या मुळे काडीत असणारे अन्नघटक पूर्ण पणे झाडाला मिळते.
- काड्यांच्या बारीक तुकड्यांचे मलचींग झाल्यामुळे वरांब्यावरती गवत उगवायला प्रतिबंध करते.
प्रो. प्रा. प्रकाश भोसले सर, लासुर्णे ता. इंदापूर जि. पुणे