फळ,भाज्या,नर्सरीसाठी उत्कृष्ठ व मान्यतःप्राप्त प्लास्टिक कॅरेट मिळतील
फळ व भाज्या कॅरेट प्लास्टिक कॅरेट फळं व फळ भाज्यांसाठी कॅरेट हा उत्कृष्ठ व मान्यतः प्राप्त कच्यामालापासून उत्पादित केलेला आहे . याचा उपयोग फळ व फळभाज्या हाताळणी व वाहतुकीसाठी केलेला आहे .
वैशिष्टये
या गोष्टी साठी वापरू शकता
१) फळ व भाज्या
२)केळी
३)नर्सरी
४)द्राक्षे या इत्यादी गोष्टी साठी तुम्ही कॅरेट वापरू शकता
संपर्क:- 9689989821 / 9890946635
कॅरेट व्हिडीओ पहा